Title – हार्ट अटॅक येण्याची लक्षणे | Heart Attack Symptoms | #shorts | Health Tips in Marathi
About video –
हार्ट अटॅक येण्याआधीची 10 लक्षणे
1) छातीमध्ये डाव्या बाजूला दुखायला लागणे.!
2) खूप जास्त घाम येणे.!
3) घाबरणे आणि मन अस्वस्थ होणे.!
4) हृदयाची धडधड वाढणे.!
5) स्वास घेण्यास, त्रास होणे.!
6) चक्कर येणे व उलटी होणे.!
7) हात पायामध्ये कंपन येणे.!
8) हातामध्ये कमजोरी येणे.!
9) झोप येण्यास त्रास होणे.!
10) आंबट डकार येणे.!
Tags –
#mahitilake
#healthtipsinmarathi
#heartattacksymptoms
#heartattack
#shorts
#heartattackawareness
source